About Us

Title Code – RNI No – MAHMAR/2006/18519

ज्ञान प्रवाह न्यूज हे ऑनलाईन मराठी न्यूज पोर्टल आहे. खऱ्या आणि महत्वाच्या बातम्या तसेच चालू घडामोडीसाठी ज्ञान प्रवाह न्यूज Dnyan pravah news सदैव प्रयत्न करत असते. ज्ञान प्रवाह न्यूज ” या वेब न्यूज पोर्टल वरून प्रसिद्ध होणारा मजकूर अथवा त्याचा काही भाग, छायाचित्र, ध्वनिचित्रफीत याचा पूर्वपरवानगी शिवाय कोणीही, कोठेही, कशासाठीही वापर करू नये. तसे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. या वेब पोर्टल चे सर्व हक्क राखून ठेवले आहेत. All Rights Reserved @ज्ञान प्रवाह न्यूज. ज्ञान प्रवाह या पत्रकाची www.dnyanpravahnews.com ही अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटची कॉपी करणे किंवा साधर्म्य असलेली वेबसाईट चालवणे, हा कायदेशीर गुन्हा आहे.

ज्ञान प्रवाह न्यूज मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘ज्ञान प्रवाह न्यूज ‘ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ज्ञान प्रवाह न्यूज जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.ज्ञान प्रवाह न्यूज वर प्रसिद्ध झालेल्या बातम्या माध्यम प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून मिळणा-या व विविध स्त्रोतांद्वारे मिळणा-या माहितीवरून प्रसिद्ध केल्या जातात. ज्ञान प्रवाह पत्रकाचे ज्ञान प्रवाह न्यूज मराठी आणि हिंदी न्यूज पोर्टल आहे.

पंढरपूर न्यायालयाच्या कक्षेत

या वेब पोर्टल वरून प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.

डॉ राजेश रतनचंद फडे, लक्ष्मी पथ महावीरनगर पंढरपूर . भ्रमणध्वनी : 9822009780